Monday, June 23, 2014

MPSC Sample Question Paper 32

MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014

नमुना प्रश्न

१) १९५३ साली भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली?
१) मुंबई       ब) कोलकाता      ३) पुणे        ४) सोलापूर

२) उन्हाळ्याच्या अखेरीस पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींना कोकणात _______ असे नाव आहे.
१) कालवैसाखी      २) आम्रसरी      ३) कॉफी बहार सरी     ४) कोकम बहार सरी

३) महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे सात महानगरपालिका असलेला असलेला जिल्हा कोणता?
१) मुंबई शहर      २) मुंबई उपनगर        ३) ठाणे         ४) पुणे

४) चंद्रपूर जिल्ह्यातील _______ या ठिकाणी युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे.
१) वरोडा       २) बल्लारपूर        ३) घुगुस        ४) भद्रावती

५) _____ समुद्रावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांत बाष्पाचे प्रमाण अधिक असून हे वारे सह्याद्री पर्वतात अडविले जाऊन त्यापासून सह्याद्रीत प्रतिरोध पर्जन्य पडतो.
१) अरबी समुद्र        २) हिंदी महासागर     ३) बंगालचा उपसागर     ४) प्रशांत महासागर

६) खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते?
१) मुंबई        २) नागपूर       ३) रायगड       ४) औरंगाबाद

७) महाराष्ट्रात खजिनसंपन्न क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे _______ इतकेच आहे.
१) १ टक्के        २) २.५ टक्के      ३) ५.२ टक्के       ४) ८ टक्के

८) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
१) पहिला       २) दुसरा        ३) तिसरा         ४) चौथा

९) 'बावन्न दरवाजांचे शहर' कोणास म्हणतात?
१) अहमदनगर         २) औरंगाबाद       ३) अमरावती        ४) मूर्तिजापूर

१०) चंद्रपूर जिल्ह्यातील _______ येथे कागद गिरण्या आहेत.
१) कन्हान        २) मुंढवा        ३) बल्लारपूर       ४) वाणी

११) लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
१) पहिला       २) दुसरा        ३) तिसरा       ४) चौथा

१२) नागपूर हे शहर ______ नदीवर वसले आहे.
१) नाग       २) इरई       ३) नर्मदा       ४) तवा

१३) १९४९ साली भारतातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील ______ या ठिकाणी सुरू झाला.
१) नेवासे        २) अकोले        ३) पारनेर       ४) प्रवरा-लोणी

१४) २०११ च्या १५ व्या जनगणनेच्या (अंतरिम) निष्कर्षांनुसार महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष प्रमाण (Sex Ratio) ... इतके आहे.
१) ९२२         २) ९२५          ३) ९३३          ४) ९४०

१५) महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ________ येथे जलविद्युतकेंद्र आहे.
१) कोयना         २) जायकवाडी       ३) खोपोली         ४) थळवायशेत

१६) भारतातील 'विक्रम' हे सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ______ येथे आहे.
१) भाटघर        २) वढू         ३) जेजुरी         ४) आर्वी

१७) २००१ ते २००१ दशकात सर्वाधिक लोकसंख्यावाढ झालेला महाराष्ट्रातील तव्दतच भारतातील जिल्हा कोणता?
१) मुंबई उपनगर      २) मुंबई शहर       ३) ठाणे      ४) नागपूर

१८) रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूरजवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास ______ या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे.
१) रशिया        २) फ्रान्स          ३) जर्मनी         ४) जपान

१९) महराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
१) नागपूर       २) मुंबई        ३) पुणे       ४) सोलापूर

२०) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
१) मुंबई शहर       २) मुंबई उपनगर       ३) नागपूर       ४) अहमदनगर

उत्तर :
१) १    २) २    ३) ३    ४) ४     ५) १     ६) १     ७) २    ८) ३    ९) २    १०) ३      
११) २   १२) १    १३) ४    १४) २    १५) ३     १६) ४     १७) ३    १८) २    १९) १    २०) ४

No comments:

Post a Comment