Sunday, May 11, 2014

MPSC Sample Question Paper 6

MPSC Sample Question Paper in Marathi language(MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).

नमुना प्रश्न MPSC

१) वास्तव प्रतिमा नेहमी ______ असते.
१) सुलटी      २) उलटी      ३) कशीही     ४) मोठी
२) हेअरचे उपकरण कशासाठी वापरता येऊ शकते?
१) द्रवाचे तापमान मोजणे    २) द्रवाची घनता मोजणे   ३) द्रवाचे वजन मोजणे   ४) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी
३) सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान _______ वेळ लागतो.
१) ८ सेकंद     २) ८ मिनिटे    ३) ८ तास    ४) एक दिवस
४) प्रायोगिक तत्वावर भारतात दूरदर्शनची सुरवात कोणत्या वर्षी झाली?
१) १९५१      २) १९५५     ३) १९५९      ४) १९६५
५) एखाद्या द्रवात क्षितीज समांतर प्रतलात असणार्या सर्व बिंदुवरील दाब ______ असतो.
१) सारखाच     २) भिन्न भिन्न     ३) कमीअधिक     ४) यापैकी नाही
६) द्रवातील बिंदुवरील दबाविषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
१) द्रवातील कोणत्याही बिंदूवरील दाबाविषयी दाब त्या बिंदूच्या द्रवातील खोलीवर अवलंबून असतो.
२) द्रवातील कोणत्याही बिंदूवरील दाब सर्व दिशांना सारखाच असतो.
३) द्रवातील एखाद्या बिंदूवरील दाब हा त्या द्रवाच्या घनतेवर अवलंबून असतो.
४) वरील सर्व विधाने अचूक आहेत.

७) पास्कलच्या नियमाप्रमाणे 'बंदिस्त द्रवावर दिलेला दाब द्रवाच्या प्रत्येक भागावर सारखाच परेषित होतो' विधान _____
१) पूर्णतः बरोबर आहे.     २) अंशतः बरोबर आहे.    ३) संदिग्ध आहे.    ४) खात्रीशीर नाही.
 ८) पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंचावर जावे तसे वातावरणाचा दाब _____.
१) हळूहळू वाढत जातो.    २) जोरात वाढतो     ३) हळूहळू कमी होत जातो    ४) यापैकी नाही.
९) एक वातावरण दाब म्हणजे 00C तापमानाला पार्याच्या ______ उंचीच्या स्तंभाने दिलेला दाब होय.
अ) ७६ सें.मी.     २) ७६० सें. मी.      ३) १ सें.मी.      ४) १०० सें.मी.
१०) फॉर्टिनच्या हवादाबमापीमुळे ______ च्या दाबाचे अचूक मापन करता येते.
१) पार्याच्या     २) पाण्याच्या      ३) हवेच्या      ४) यापैकी नाही.
 ११) कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे ________ कमी होते.
१) वस्तुमान     २) आकारमान     ३) वजन      ४) यापैकी नाही.
१२) आर्किमिडीजच्या तत्वांचा संदर्भ घेऊन खाली दिलेल्यापैकी अयोग्य विधान ओळखा.
१) कोणताही पदार्थ द्रवात पूर्णपणे बुडविल्यास त्याचे वजन कमी होत नाही.
२) कोणताही पदार्थ द्रवात अंशतः बुडविल्यास त्याचे वजन कमी होत नाही.
३) पदार्थ द्रवात पूर्णपणे बुडविला असता त्याचे कमी झालेले वजन हे त्याने उत्सारीत भागाने द्रवाच्या वजनाएवढे असते.
४) पदार्थ द्रवात अंशतः बुडविला असता कमी झालेले वजन हे पदार्थाच्या द्रवव्याप्त भागाने उत्सारित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते.

१३) द्रवात बुडविलेल्या वृत्तचित्तीवर क्रिया करणारे प्लावक बल (उत्प्रनोद) कोणत्या दिशेने क्रिया करत असते?
१) ऊर्ध्वगामी      २) अधोगामी      ३) समांतर       ४) सर्व दिशांनी
१४) तरंगणाऱ्या वस्तूचे वजन तिच्या द्रवव्याप्त भागाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते, हा कोणता नियम आहे?
१) पास्कलचा नियम    २) फॉर्टिनचा नियम     ३) तारणाचा नियम     ४) यापैकी नाही.
 १५) पदार्थाचा द्रवणाक हा त्याच्या ______ एवढाच असतो.
१) उत्कलनांक      २) गोठणांक     ३) गोठणांकापेक्षा कमी असतो     ४) यापेक्ष वेगळे उत्तर
१६) पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत न जाता एकदम वायूस्थितीत रुपांतर होण्याची क्रिया म्हणजे ___
१) संप्लवन      २) बाष्पीभवन      ३) उत्कलन      ४) संद्रण
१७) कापूर, आयोडिन या पदार्थांमध्ये उष्णतेमुळे _______ हे अवस्थांतर आढळते.
१) संप्लवन      २) बाष्पीभवन      ३) गोठण      ४) यापैकी
१८) शुद्ध पाण्याचा उत्कलनांक ________0C असतो.
१) 00C       २) 1000C      ३) 10000C      ४) 1110C
१९) द्रवाच्या बाष्पीभवनावर कालीलपैकी कोणता घटक परिणाम करतो?
१) मोकळ्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ  २) द्रवाचे तापमान   ३) द्रवाचे स्वरूप    ४) यापैकी नाही.
 २०) पदार्थाचे वायूरूप अवस्थेतून द्रवरूपात अवस्थांतर म्हणजे ________ होय.
१) संघनन       २) संप्लवन      ३) बाष्पीभवन      ४) यापैकी नाही
उत्तर :
१) २  २) २   ३) २   ४) ३   ५) १   ६) ४   ७) १   ८) ३   ९) १   १०) ३ 
११) ३   १२) २   १३) १    १४) ३  १५) २   १६) १   १७) १   १८) २   १९) ४   २०) १

No comments:

Post a Comment