MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न
Choose the correct meaning conveyed by the phrase mentioned in Bold.
1) Bourgeoisie
1) middle class people 2) nationalist 3) patriotic 4) aristocratic person
2) Rendezvous
1) a place where people have planned to meet 2) a secret place

3) a popular place 4) a public house
In the following two questions, four parts of a sentence are given. Find out the correct sequence, which, when arranged form a meaningful sentence. Choose the correct answer from the choices given.

3) P as well as her spiritual excellence
Q India has always
R been as inspiration for the world
S for her fabulous wealth
1) SRPQ 2) RSPQ 3) QPSR 4) QRSP
4) P he had never though much
Q about the origin of
R wealth nor about
S the inequity of human conditions
1) PQRS 2) PRSQ 3) RQSP 4) QSRP
Following two questions have sentences with two blanks followed by four options. From the options select the pair of words that can best complete the given sentences.
5) Kookaburra is an Australian bird which is _______ from the other birds by its ________
1) original, loud 2) unfamiliar,mellifluous

3) significant, unclear 4) distinguished, raucous
6) For some politicians, charm is a more _________ adopted to get votes and ______ criticism
1) prerequisite, distort 2) affection, alleviate 3) tool, inflict 4) ruse, condone
In the following two questions four choices are given. Three of them belong to the same category. Identify the 'odd man' out.

7) 1) tornado 2) twister 3) volcano 4) cyclone
8) 1) rancour 2) malice 3) rgards 4) resentment
9) Monkey's cry is called as _________

a) caw 2) gibber 3) twitter 4) scream
१०) एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत एकूण दहा खेळांडूनी भाग घेतला होता, प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण स्पर्धेत किती सामने खेळले गेले?
१) ३६ २) ४५ ३) २० ४) १००
११) २१ ते ३० पर्यन्तच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
१) १३० २) १२५ ३) ५५ ४) ५
१२) पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यांतील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती?
१) ४४ २) ४३ ३) ४२ ४) ४१
१३) १९ सुतार १९ दिवसांत १९ खिडक्या तयार करतात, तर एक सुतार १९ खिडक्या किती दिवसांत तयार करील
१) १९ २) ३८ ३) २८९ ४) ३६१
१४) प्रत्येक मुलाला ८ याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला ६ चॉकलेट कमी पडतात. तीच चॉकलेट प्रत्येकाला ७ प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते, तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती.
१) ५० २) ५६ ३) ५२ ४) ५४
१५) ५४८ * २ या संख्येला १२ ने निःशेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल?
१) १ २) ३ ३) ५ ४) ७
१६) पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी ३६ आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे?
१) ५/४ २) ३/४ ३) ४/५ ४) ४/३
१७) सचिनच्या सलग पाच डावांतील धावा अनुक्रमे ८०, ९०, १००, १०० व m आहेत. जर त्या पाच डावांची त्याची सरासरी धावसंख्या १०० असेल. तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती अधिक धावा काढल्या?
१) ५० २) २० ३) १३० ४) १०
१८) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, की जिला १२ ने भागल्यास बाकी ५ उरते, १८ ने भागल्यास बाकी ११ उरते व २४ ने भागल्यास बाकी १७ उरते?
१) १३७ २) ६५ ३) २०३ ४) ७९
१९) ताशी ६० कि.मी. वेगाने जाणाऱ्या ४८० मीटर लांबीच्या मालगाडीस ४२० मी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
१) १ मि. ४ से. २) ५४ से ३) १ मि. १२ से. ४) ४५ से
२०) मुंबई ते अमरावती हे ७५० कि.मी. अंतर आहे. एकाच वेळी सकाळी ६ वा. परस्परविरुध्द दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी ५५ कि.मी. व ताशी ७० कि.मी. असल्यास, दोकन्ही गाड्या एकमेकींस किती वाजता भेटतील?
१) स. ११ वा. २) स. ११.३० वा ३) दु. १२.३० वा ४) दु. १२ वा
उत्तर :
1) 1 2) 1 3) 4 4) 1 5) 4 6) 2 7) 3 8) 3 9) 2 १०) २ ११) ४

१२) ३ १३) ४ १४) १ १५) ३ १६) ३ १७) १ १८) २ १९) २ २०) ४
No comments:
Post a Comment