MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न
१) मुखातुन निघणाऱ्या ध्वनीला काय म्हणतात?
१) शब्द २) वर्ण ३) अक्षर ४) व्यंजन
२) अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात?
१) ध्वनी २) स्वरादी ३) अक्षर ४) व्यंजन
३) 'क्ष्' हे संयुक्त व्यंजन कोणत्या वर्णापासुन तयार होते?
१) क + ष २) क् + ष ३) क + ष् ४) क् + ष्
४) श्, ष्, स् या वर्णाला काय म्हणतात?
१) ध्वनी २) मृदु वर्ण ३) घर्षके ४) अनुनासिक
५) खालील शब्दांत पर सवर्णाने लिहलेला शब्द कोणता?
१) चंचल २) चञ्चल ३) चन्चल ४) चन्-चल
६) खालीलपैकी परवर्ण कोणता?
१) क्ष् २) ज्ञ् ३) प् ४) ई
७) व्यंजनाचा उच्चार पूर्ण होण्यास यांचे सहाय्य घ्यावे लागते.
१) स्वर २) वर्ण ३) मुलध्वनी ४) ध्वनी
८) पंच हा शब्द पर - सवर्णाने लिहा.
१) पंच २) पंण्च ३) पंन्च ४) पञ्च
९) झेंडू मधील 'झ' ह्या वर्णाने उच्चारस्थान कोणते?
१) तालव्य २) दंततालव्य ३) कंठ्य ४) कंठोष्ट्य
१०) ........... हा भाषेचा मूळ घटक आहे.
१) स्वर २) वर्ण ३) व्यंजन ४) शब्द
११) एकाच उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात?
१) स्वर २) अक्षर ३) विजातीय ४) सजातीय
१२) ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात?
१) शब्द २) स्वर ३) तप्त ४) ध्वनी
१३) 'ज्ञानेश्र्वर' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
१) सात २) सहा ३) पाच ४) आठ
१४) अर्थपूर्ण अक्षर समुहाला काय म्हणतात?
१) अक्षर २) वर्ण ३) शब्द ४) वाक्य
१५) संयुक्त व्यंजनात स्वर मिसळला की काय तयार होते?
१) जोडाक्षर २) संयुक्त स्वर ३) बाराखडी ४) द्वित्त
१६) ज्या वर्णांच्या उच्चाराआधी स्वरांचा उच्चार करावा लागतो त्याला काय म्हणतात?
१) स्वर २) व्यंजने ३) स्वरादी ४) वर्ण
१७) खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती?
१) अ-इ २) उ-ए ३) इ-ई ४) ऊ-ए
१८) दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेल्या स्वरांला काय म्हणतात?
१) व्यंजन २) संयुक्त व्यंजन ३) स्वर ४) संयुक्त स्वर
१९) एका व्यंजनात परत तेच व्यंजन मिसळले तर काय होते?
१) अक्षर २) द्विप्त ३) कठोर वर्ण ४) संयुक्त व्यंजन
२०) 'चाक 'या शब्दातील 'च' या वर्णाचे स्थान ओळखा?
१) तालव्य २) दंततालव्य ३) कंठ्य ४) कंठोष्ट्य
उत्तर :
१) २ २) २ ३) ४ ४) ३ ५) ४ ६) ४ ७) १ ८) ३ ९) २ १०) ४
११) १ १२) १ १३) ३ १४) ४ १५) ३ १६) २ १७) ३ १८) ४ १९) ४ २०) १

No comments:
Post a Comment