MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न
१) खालीलपैकी कोणती संधी स्वरसंधी नाही?
१) मन्वतर २) सूर्यास्त ३) उमेश ४) मतैक्य
२) 'शब्दच्छल' या संधीची फोड दशाप्रकारे होईल?
१) शब्द + च्छल २) शब्द + चल ३) शब्द + सल ४) शब्द + छल
३) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्द जात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत.
१) भाववाचक नाम २) सामान्य नाम ३) विशेषण ४) विशेषनाम
४) भाववाचक नाम ओळखा
१) फुशारकी २) शहाणी मुले ३) थोडी फळे ४) बोलका पत्थर
५) 'प्रामाणिकपणा' हे _________ आहे.
१) विशेष नाम २) सामान्य नाम ३) क्रियापद ४) भाववाचक
६) 'बेडूक' या शब्दाचे स्त्रीलिंग रूप
१) बेडूक २) बेडकी ३) बेडकीण ४) बेडके
७) पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंग नाही?
१) पुस्तक २) चित्र ३) मंगळसूत्र ४) शाळा
८) मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा?
१) चतुर्थी २) पंचमी ३) षष्ठी ४) सप्तमी
९) खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांची विभक्ती सांगा?
मुलांनो, ही वाक्य दहा मिनिटांत लिहा
१) व्दितीय २) सप्तमी ३) पंचमी ४) संबोधन
१०) पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
'जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल'
१) दर्शक सर्वनाम २) संबंधी सर्वनाम ३) अनिश्र्चित सर्वनाम ४) प्रश्नार्थक सर्वनाम
११) सर्वनाम हे _______
१) पदार्थाचे नाव सांगते २) नामाबद्दल विशेष माहिती सांगतो

३) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूरा करते ४) नामाच्या ऐवजी येते
१२) मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?
१) दोन २) चार ३) तीन ४) पाच
१३) 'आजची पूजा चांगली झाली' या वाक्यात आलेल्या विशेषणाचे प्रकार ओळखा
१) अव्यवसाधित विशेषण २) विधी विशेषण ३) उत्तर विशेषण ४) नामसाधित विशेषण
१४) खालील कोणता शब्द विशेषण नाही?
१) निस्तेज २) निर्धास्त ३) निरोप ४) निराश
१५) 'त्या राजाला मुकूट शोभतो' या वाक्यातील कर्म ओळखा
१) राजाला २) मुकूट ३) शोभतो ४) त्या
१६) मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही.
१) शक्य क्रियापद २) प्रायोजक क्रियापद ३) संयुक्त क्रियापद ४) साधित क्रियापद
१७) वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा - 'सदा सर्वदा योग तुझा घडावा'
१) योग २) तुझा ३) सदासर्वदा ४) घडावा
१८) 'चमचम' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
१) गतिदर्शक २) स्थितीदर्शक ३) अनुकरणदर्शक ४) प्रकारदर्शक
१९) हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना _____ असे म्हणतात.
१) उभयान्वयी २) केवलप्रयोगी ३) शब्दयोगी ४) क्रियाविशेषण
२०) 'चाकूमुळे' यातील मुळे हे कोणते अव्यय आहे?
१) उभयान्वयी २) केवलप्रयोगी ३) क्रियाविशेषण ४) शब्दयोगी
उत्तर :
१) २ २) ४ ३) २ ४) १ ५) ४ ६) २ ७) ४ ८) ३ ९) २ १०) २
११) ४ १२) ३ १३) २ १४) ३ १५) २ १६) १ १७) ३ १८) ३ १९) ३ २०) ४

No comments:
Post a Comment