MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).
नमुना प्रश्न
*गटातील वेगळा शब्द ओळखा.
१) १) पाने २) फळे ३) फुले ४) भुंगे
२) १) काळा २) हिरवट ३) पांढरा ४) पिवळा
३) १) हरीण २) वासरू ३) रेडकू ४) करडू
४) १) भाजी - भाकरी २) सामानसुमान ३) घरदार ४) स्वयंपाकपाणी
५) १) आंबे २) केळी ३) फणस ४) मोसंब्या
६) १) झुडपे २) बाग ३) बन ४) बेट
७) १) तराजू २) परंतु ३) काकू ४) खडू
८) १) अंकुर २) कणीस ३) हुरडा ४) दाणे
९) १) चवदार २) घरदार ३) दमदार ४) इमानदार
१०) १) पक्षी २) अळी ३) कोष ४) पाखरू
११) १) फूल २) सुमन ३) कुसुम ४) पुष्पगुच्छ
१२) १) धावणे २) पळणे ३) दौडणे ४) पोहणे
१३) १) गारेगार २) गरमगार ३) थंडगार ४) गारगार
१४) १) गोलाकार २) आयताकार ३) चंद्राकार ४) अर्धवर्तुळाकार
१५) १) खालीवर २) उंचखाली ३) धावपळ ४) ने - आण
१६) १) ऐटदार २) रुबाबदार ३) डौलदार ४) दुकानदार
१७) १) नाटककार २) कलाकार ३) चित्रकार ४) नकलाकार
१८) १) चिवचिव २) कावकाव ३) म्यॉवम्यॉव ४) क्वॉक क्वॉक
१९) १) नांगरणी २) लावणी ३) नाचणी ४) पेरणी
२०) १) हिमालय २) वाचनालय ३) कार्यालय ४) भोजनालय
उत्तर :
१) ४ २) २ ३) १ ४) ४ ५) ३ ६) ४ ७) २ ८) ३ ९) २ १०) २
११) ४ १२) ३ १३) २ १४) ३ १५) ३ १६) ४ १७) २ १८) ३ १९) ३ २०) १

No comments:
Post a Comment