MPSC
Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for
MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services
Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary
Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub
Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector).
नमुना प्रश्न
१) थांबा : लाल - पळा : ?
१) धावा २) हिरवा ३) पटकन ४) लाल
२) मुळे : पाणी - पान : ?
१) अन्न २) फूल ३) फांदी ४) घोडा
३) हरण : पडस - पान : ?
१) पिल्लू २) वासरू ३) शिंगरू ४) घोडा
४) भेट : गाठ - शेती : ?
१) जमीन २) पाऊस ३) धान्य ४) वाडी
५) केळे : केळी - दगड : ?
१) दगडी २) खडक ३) शिल्प ४) दगड
६) आंब्याची : राई - केवड्याचे : ?
१) फूल २) बन ३) रान ४) झाड
७) पाने : सळसळ - नाणी : ?
१) रुपये २) धातू ३) छनछन ४) चिल्लर
८) बेदम : दमदार - बेईमान : ?
१) इमानी २) इमानदार ३) इनामदार ४) ग्रामानिक
९) जल : पाणी - विहंग : ?
१) तरंग २) आकाश ३) लाटा ४) पक्षी
१०) नावड : आवड - देणे : ?
१) लेणे २) घेणे ३) कर्ज ४) बाकी
११) उंट : सांडणी - गवळण : ?
१) गवळी २) दूधवाली ३) हिरकणी ४) गवळीण
१२) बक्षीस : कौतुक - शिक्षा : ?
१) मार २) निंदा ३) अपमान ४) दंड
१३) पुस्तकालय : पुस्तक - भोजनालय : ?
१) उपाहारगृह २) हॉटेल ३) नाश्ता ४) भोजन
१४) शिल्पकार : दगड - वक्ता : ?
१) भाषण २) सभा ३) श्रोता ४) वकृत्व
१५) लाकूड : झाड - माती : ?
१) जमीन २) शेत ३) खडक ४) डोंगर
१६) ऊस : रस - तांदूळ : ?
१) भात २) पीठ ३) इडली ४) ओंबी
१७) चित्रकार : कुंचला - गीतकार : ?
१) गाणी २) वाद्द ३) लेखणी ४) नृत्य
१८) सभ्य : सभ्यता - शांत : ?
१) अशांतता २) गोंगाट ३) आवाजहीन ४) शांतता
१९) मजूर : मजुरी - भटजी : ?
१) पूजा २) दक्षिणा ३) होम ४) आरती
२०) संक्रांत : तिळगूळ - दिवाळी : ?
अ) दिवा २) आकाशकंदील ३) फराळ ४) फटाके
उत्तर :
१) २ २) १ ३) ३ ४) ४ ५) १ ६) २ ७) ३ ८) २ ९) ४ १०) २
११) १ १२) ३ १३) ४ १४) ४ १५) १ १६) १ १७) १ १८) ४ १९) १ २०) ३
No comments:
Post a Comment