MPSC Sample Question Paper in Marathi language (MPSC Prashnapatrika) for MPSC Preliminary Exam (State Services Examination), State Services Examination, Maharashtra Engineering Services, Assistant Preliminary Exam, Maharashtra Agricultural Services, MPSC PSI Exam (Police Sub Inspector Examination), MPSC STI (Sales Tax Inspector). Lipik-Tanklekhak Exam 2014
नमुना प्रश्न
१) मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे?
१) ३५ २) २० ३) ४८ ४) ५०
२) अ, आ पासून ओ, औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात?
१) वर्ण २) ध्वनी ३) स्वर ४) व्यंजन
३) चरित्र व जन्म या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात.
१) ओष्ठय २) तालव्य ३) कंठय ४) मूर्धण्य
४) 'ज्ञ्' हे संयुक्त व्यंजन कोणत्या वर्णापासुन तयार होते?
१) द् + य् + न् २) द् + न् + य् ३) द् + न + य ४) अ + द् + य्
५) ए, ऐ, ओ, औ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात.
१) ह्रस्व स्वर २) संयुक्त व्यंजन ३) संयुक्त स्वर ४) स्वर
६) विचार व्यक्त करण्याचे साधन कोनेते आहे?
१) अक्षर २) स्वर ३) भाषा ४) व्यंजन
७) खालीलपैकी मृदु वर्ण कोणता?
१) ठ् २) क् ३) च् ४) ग्
८) वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता?
१) ह् २) अ ३) ळ् ४) ज्ञ्
९) भाषेचे प्रकार किती?
१) एक २) दोन ३) तीन ४) चार
१०) 'क्षमौचित्य' या शब्दात व्यंजन किती आहेत ?
१) पाच २) सहा ३) सात ४) आठ
११) ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यास काय म्हणतात ?
१) ह्रस्व स्वर २) दीर्ग स्वर ३) व्यंजन ४) शब्द
१२) 'औ' हा संयुक्त स्वर कोणत्या स्वरापासून बनलेला आहे.
१) अ + उ २) आ + ऊ ३) आ + ई ४) आ + इ
१३) खालीलपैकी दिवतचे उदाहरण ओळखा.
१) कष्ट २) लख्ख ३) तप्त ४) ध्वनी
१४) जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण पद्धती किती?
१) दोन २) तीन ३) चार ४) पाच
१५) उच्चाराच्या दृष्टीने 'ब्', 'भ्' हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात?
१) ओष्ठय २) कंठय ३) तालव्य ४) मूर्धन्य
१६) संयुक्त व्यंजने किती?
१) एक २) दोन ३) तीन ४) चार
१७) विद्याधन ह्या शब्दात एकूण किती वर्ण आहेत?
१) आठ २) नऊ ३) दहा ४) सात
१८) संयुक्त व्यंजने किती?
१) दोन २) तीन ३) चार ४) एक
१९) नाकातून केलेल्या बिंदुच्या अस्पष्ट - ओझरत्या उच्चारला काय म्हणतात?
१) अनुस्वार २) अनुनासिक ३) तालव्य ४) कंठय
२०) खालीलपैकी घोष व्यंजन कोणते?
१) श् २) च् ३) घ् ४) ट्
उत्तर :
१) ३ २) ३ ३) २ ४) ३ ५) ३ ६) ३ ७) ४ ८) ३ ९) २ १०) १
११) २ १२) २ १३) ४ १४) १ १५) १ १६) २ १७) ४ १८) १ १९) १ २०) ३

No comments:
Post a Comment